परदेशी चलन नियंत्रण कायदा १९७३ (इंग्लिश: Foreign Exchange Regulation Act (FERA), 1973) भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी चलन नियंत्रण १९३९ अंमलात आला. इ.स. १९४७ साली त्याला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. १९७३ साली त्याजागी हा कायदा भारत सरकारने इ.स. १९७३ मध्ये पास केला व तो जानेवारी १ इ.स. १९७४पासून अमलात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →परदेशी चलन नियंत्रण कायदा १९७३
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.