पद्मभूषण पुरस्कार भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक नागरी सन्मान आहे. पद्मपुरस्कारांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे. हा पुरस्कार दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मभूषण पुरस्कार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.