अर्जुन पुरस्कार

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. 5 लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

२००१ पासून अर्जुन पुरस्कार फक्त खाली उल्लेख केलेल्या क्रीडासत्रांतील खेळांसाठी दिला जाऊ लागला:



ऑलिंपिक खेळ / आशियाई खेळ / राष्ट्रकुल खेळ / विश्वचषक / विश्वविजेतेपद आणि क्रिकेट

देशी खेळ

अपंगांसाठीचे खेळ

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →