पथेर पॉंचाली (कादंबरी) (बंगाली: পথের পাঁচালী, Pôther Pãchali अर्थ:पथाचे(रस्त्याचे) गाणे) ही एक बंगाली कादंबरी आहे जी बिभुतीभुषण बंडोपाध्याय ह्यांनी लिहीली आहे.ह्याच कादंबरी वर आधारीत पथेर पॉंचाली ह्या चित्रपटाची निर्मिती सत्यजित राय ह्या प्रसिद्ध बंगाली निर्मात्याने केली.
पथेर पांचाली (मराठी अर्थ: 'वाटेचे गीत' किंवा 'रस्त्यावरील गाणे') ही प्रसिद्ध बंगाली साहित्यिक विभूतीभूषण बंडोपाध्याय यांनी लिहिलेली अत्यंत गाजलेली बंगाली कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित सत्यजित राय यांनी १९५५ साली याच नावाचा अभिजात चित्रपट निर्माण केला होता.
पथेर पांचाली (कादंबरी)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.