पत्रलेखन म्हणजे असे लेखन स्वरूप जे लिखित पद्धतीने विचार, भावना, माहिती, विनंती व संवाद व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. प्रत्यक्ष बोलून जे कळवता येत नाही, ते लिखित रूपात कळविण्याच्या उद्देशाने जे लेखन केले जाते, तेच पत्रलेखन म्हणतात.
पत्रलेखनाच्या प्रमुख घटकांमध्ये पत्राचा लेखक, पत्राचा वाचक आणि पत्राचा मजकूर हे येतात. आजच्या आधुनिक काळात पत्र पुरवण्यासाठी प्रगत टपालयंत्रणा अस्तित्वात आहे, ज्याद्वारे पत्र पत्रवहनाद्वारे व वाहतुकीच्या विविध पद्धतींनी दिले जाते.
पत्रलेखन
या विषयावर तज्ञ बना.