पट्टे कादंब किंवा पट्ट कादंब (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येतात. याच्या डोक्यावर असलेल्या काळ्या रंगाच्या दोन पट्ट्यांमुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पट्टे कादंब
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.