पंजाब हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. १९४७ मध्ये हा प्रांत भारत व पाकिस्तान यांत विभागाला गेला. ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांताचे एकूण क्षेत्रफळ १,३३,७४१ चौ.मैल इतके होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंजाब प्रांत (ब्रिटिश भारत)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.