पंकजा मुंडे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पंकजा मुंडे

पंकजा गोपीनाथराव मुंडे (२६ जुलै, - हयात) ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९ व २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →