न.ग. कमतनूरकर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बन्याबापू ऊर्फ नरहरी गणेश कमतनूरकर (जन्म : २८ मे, इ.स. १८९६, सांगली ; मृत्यू : १३ डिसेंबर इ.स. १९६९) हे एक मराठी कवी, गीतकार आणि नाटककार होते. ते प्रसिद्ध लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी होते. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →