न्यू झीलंड क्रिकेट संघाने १८ नोव्हेंबर - १३ डिसेंबर २०११ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात ट्रान्स-टास्मान ट्रॉफीसाठी खेळल्या गेलेल्या दोन कसोटींचा समावेश होता.
मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली, त्यामुळे ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने राखून ठेवली. न्यू झीलंडचा होबार्टमधील दुसऱ्या कसोटीतील विजय हा १९८५ नंतरचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी विजय आणि १९९३ नंतरचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी विजय होता.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०११-१२
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?