न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जॉन राइटने पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व केले.

न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले. कसोटी सामना पर्थ मधील वाका मैदानवर खेळविण्यात आला. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला. त्याच वर्षी मार्च मध्ये एक कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →