नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी असून ते व सर्बियातील (बेलग्रेड खालोखाल) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्यूब नदीकाठावर वसलेले आहे. ते सर्बियामधील सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नोव्ही साद
यामागील विज्ञान आणि इतिहास.