नोत्र देम दे पॅरिस आग

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नोत्र देम दे पॅरिस आग

१५ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० CEST वाजता पॅरिसच्या नोत्र देम दे कॅथेड्रलच्या छतावर आग लागली. या इमारतीस गंभीर नुकसान झाले. पुढील पंधरा तासानंतर बहुतेक आग विझविल्या गेली होती, परंतु त्यानंतर अग्निशमन दल इतर अवशेषांना लागलेली व न-विझलेली आग विझवत राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →