नेवशेहिर (तुर्की: Nevşehir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.८ लाख आहे. नेवशेहिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेवशेहिर प्रांत
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.