नेपच्यून (मिथकशास्त्र)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नेपच्यून (मिथकशास्त्र)

नेपच्यून (लॅटिन: Neptūnus) हा रोमन मिथकशास्त्रांनुसार पाणी व समुद्रांचा अधिपती असलेला देव आहे. तो ज्युपिटर व प्लूटो यांचा भाऊ आहे. ग्रीक मिथकशास्त्रांमधील पोसायडनाशी नेपच्युनाच्या व्यक्तिरेखेचे साधर्म्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →