नॅशनल हॉकी लीग (इंग्लिश: National Hockey League; फ्रेंच: Ligue nationale de hockey—LNH) ही कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशांमधील एक व्यावसायिक आइस हॉकी खेळाची संघटना (लीग) आहे. नॅशनल हॉकी लीगची स्थापना २२ नोव्हेंबर १९१७ रोजी मॉंत्रियाल शहरामध्ये करण्यात आली. सध्या ३० खाजगी अमेरिकन व कॅनेडियन आईस हॉकी संघ नॅशनल हॉकी लीगचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॅशनल हॉकी लीग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!