नॅशनल जिओग्राफिक सोसायटी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नॅशनल जिओग्राफिक सोसायटी

नॅशनल जिओग्राफिक सोसायटी ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन या शहरात स्थित एक संस्था आहे. या संस्थेचे कार्य भूगोल, पुरातत्त्वशास्त्र, नैसर्गिक विज्ञान इत्यादींवर संशोधन करण्याचे आहे. ही जगातील एक मोठी विना नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. ह्याची स्थापना १३ जानेवारी १८८८ रोजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →