नीलमणी राउतराय

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नीलमणी राउतराय

नीलमणी राउतराय (२४ मे, १९२० - ४ ऑक्टोबर, २००४) एक भारतीय राजकारणी आणि १९७७ ते १९८० पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री होते. व्ही.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि त्यानंतर वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले. ४ ऑक्टोबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृती ओ अनुभूती (१९८६) या आत्मचरित्राला १९८८ मध्ये ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →