अनंत नायक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अनंता नायक (जन्म १ मे १९६९) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे भारताच्या १८ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते ओडिशाच्या केओंझार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ह्या आधी पण त्यांनी १९९९ आणि २००४ लोकसभा निवडणूकीत केओंझार मधुन विजय मिळवला होता. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत ते अपयशी ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →