नील नितीन मुकेश

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नील नितीन मुकेश

नील नितीन माथूर ( १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

जॉनी गद्दार, न्यू यॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →