दिवसा झोपून रात्री संचार करणाऱ्या प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात.
उदा . कोल्हे, लांडगे, काही साप इ . निशाचर हे "निशा" (रात्र) आणि "चर" (चालणे) असा बनलेला शब्द आहे. दुसऱ्या अर्थाने निशाचर म्हणजे रात्री सुद्धा जागा असणारा सजीव.
निशाचर प्राणी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?