निळा हा तीन मूळ रंगांपैकी एक किंवा प्रथम श्रेणीतील रंग आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार निळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी ४४० ते ४९० नॅनोमीटर असते.
निळ्या रंगाचे दोन प्रकार म्हणजे गडद निळा व आकाशी निळा रंग.
बाकीचे दोन मूळ रंग लाल आणि पिवळा.
निळा
यामागील विज्ञान आणि इतिहास.