निम्न दुधना धरण

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

निम्न दुधना धरण भारतातील महाराष्ट्र राज्याच्या परभणी व परतूर तालुका परतूर जी. जालना जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण दुधना नदीवर आहे. ही नदी गोदावरी नदी खोऱ्या मध्ये येते. दुधना नदी दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे.निम्न दुधना धरना मुळे मराठवाड्यातील जालना व परभणी या जिल्ह्यांना दुष्काळा पासुन काहीसा दिलासा मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →