निन्जा हतौडी (忍者ハットリくん, निन्जा हट्टोरी-कुन) ही जपानी मंगा मालिका आहे. ही मालिका फुजिको फुजियो (आणि नंतर फुजिको ए. फुजियो यांनी) या जोडीने लिहिलेली आहे, ज्याची 1964 आणि 1988च्या दरम्यान मालिका तयार केली गेली. तसेच 1966 - 1968 दरम्यान टीव्हीवर प्रसारित केली गेली.
नंतर पुढे 1981 - 1987 पासून TV Asahi वर प्रसारित होणारी Shin-Ei Animationची अॅनिम मालिका; हडसन सॉफ्टचा व्हिडिओ गेम; शिन-ईचे दोन अॅनिमे चित्रपट आणि एक थेट-अॅक्शन चित्रपट तयार केले गेले. Shin-Ei, रिलायन्स मीडियावर्क्स ही भारतीय कंपनी आणि नंतर ग्रीन गोल्ड अॅनिमेशन्सद्वारे निर्मित 1981च्या मालिकेचा रिमेक 2013 पासून प्रसारित केला जात आहे.
निन्जा हतौडी
थोडक्यात पण महत्त्वाचे.