नाळ (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

नाळ (इंग्रजी: अंबिलिकल कॉर्ड) हा २०१८ मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट असून तो सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित असून नागराज मंजुळे निर्मित आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या पुनरावलोकनात म्हणले आहे की, "नाल" ही एक सुंदर उत्कृष्ट चित्रपट आहे, मुख्यत: भावनिक कथा आणि कामगिरीमुळे. " ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये या चित्रपटाने दिग्दर्शक साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →