नामवर सिंह

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नामवर सिंह

नामवर सिंह (२८ जुलै १९२६ - १९ फेब्रुवारी २०१९) हे एक भारतीय साहित्यिक समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ, आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली व त्यांनी काही काळ तिथे अध्यापन केले. त्यांनी इतर अनेक विद्यापीठांमध्ये हिंदी साहित्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भारतीय भाषा केंद्राचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →