नाम फाउंडेशन

या विषयातील रहस्ये उलगडा.

नाम फाउंडेशन हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरू केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →