नातिकाजी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अमृत लाल श्रेष्ठ उर्फ नातिकाजी (२५ डिसेंबर, १९२५ (1925-12-25) - २ नोव्हेंबर २००३) एक नेपाळी गायक व गीतकार होते. माधवप्रसाद घिमिरे यांनी लिहिलेल्या "नेपाली हामी" सारख्या सदाहरित गाण्यांना संगीतबद्ध करणारे काजी हे त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →