हा एक वृक्ष आहे. याला कैलासपती किंवा तोफगोळयाचे झाड या नावाने ओळखले जाते .याची फुले शिवास वाहण्याची प्रथा आहे. तसेच ह्या झाडाला कळ्या व फुले येण्यासाठी झाडाचे वय 12 वर्ष पूर्ण झाले की येतं तो पर्यंत झाडाला फुल येत नाही. झाडाची पाने सर्व येत जात असता हे झाड पाने एकदा जायला लागले की पूर्ण पाने जाता व पुन्हा सर्व पाने नवीन येता.. ह्या झाडाचा फुलांचा वास खूप छान असतो .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागलिंगम वृक्ष
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.