नागपूरातील परिसरांची यादी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नागपूरची लोकसंख्या ४६ लाख आहे आणि २००१ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार, हे भारतातील १३ वे आणि महाराष्ट्रातील ३रे सर्वात मोठे नागरी समूहन आहे.

परिसर :



महाल - नागपुरातील सर्वात जुने परिसर. नागपूरची स्थापना येथे राजा बख्त बुलंद शहा यांनी केली होती. भोसले राजवाडा येथेही आहे.

सीताबर्डी

धंतोली

इतवारी

मोमीनपुरा

धरमपेठ

रामदासपेठ

श्रद्धानंद पेठ

सदर

सिव्हिल लाईन्स

गांधीबाग

नंदनवन

कळमना

वर्धमान नगर

सेमिनरी हिल्स

पोलीस लाईन टाकळी

माणकापूर

पाचपौली

वायुसेना नगर

रवी नगर

बायरामजी टाऊन

चौनी

मंगळवारी

गद्दी गोडम

गित्ती खदान

प्रताप नगर

अजनी

पारडी

इंदोरा

मास्कसथ

जरीपटका

कपिल नगर

अशोक नगर

गोकुळपेठ

गिरीपेठ

बजाज नगर

राजेंद्र नगर

लकडगंज

गांधीनगर

मनीष नगर

बेझानबाग

भांडेवाडी

रहाटे कॉलनी

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →