नागपूर एलजीबीटी क्वीअर कार्निवल हा एक वार्षिक कार्यक्रम असून तो ऑरेंज टेल्स या संस्थेने नागपूर, महाराष्ट्रात प्राइड महिन्यात होणाऱ्या सोहळ्याचा भाग म्हणून आयोजित केला जातो. शहरात समलैंगिक, उभयलैंगिक आणि परलैंगिक समुदायाबद्दल जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमात नृत्य सादर, कथा आणि कविता वाचन समारंभाचा समावेश आहे. हा कार्यक्रम २०१८ पासून दरवर्षी आयोजित केला जातो
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागपूर एलजीबीटी क्वीअर कार्निव्हल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.