नागदेवता

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नागदेवता ( संस्कृत: नागदेवताः, IAST:nāgaādēvatā) हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात दैवी आणि आसुरी प्रकारचे नाग असतात·अर्ध मानवी अर्ध सापाची शरीर असते आणि अधूनमधून मानवी रूप धारण करू शकतो, मादी नागाला "नागी", "नागिन" किंवा "नागिनी" म्हणतात·देवनागरीत नागराज (नागांचाराजा) IAST:Nāga rāja

अनेक दक्षिण आशियाई आणि दक्षिणपूर्व आशियाई संस्कृतींच्या पौराणिक परंपरेत ते सामान्य आहेत आणि त्यांना सांस्कृतिक महत्त्व आहे.··

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →