नाओमी ओसाका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नाओमी ओसाका

नाओमी ओसाका (जपानी:大坂 なおみ; १६ ऑक्टोबर, १९९७:ओसाका, जपान - ) ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

हिची बहीण मरी ओसाकासुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →