कुरुमी नारा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कुरुमी नारा

कुरुमी नारा (जपानी:奈良 くるみ;३० डिसेंबर, १९९१:कावानिशी, ह्योगो प्रभाग, जपान - ) ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटके मारते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →