सातवाहन कालखंडापासून ते १३ व्या शतकापर्यंत नांदेड जिल्ह्यातील मूर्तिशिल्पांचा आढावा घेता या जिल्ह्यात एकापेक्षा एक सरस शिल्पे पाहावयास मिळतात. नांदेड परिसरात शैव, वैष्णव, शाक्त, सौर व गाणपत्य इत्यादी संप्रदायांच्या मूर्ती वा प्रतिमा लेण्यांमधून, देवळाच्या देवकोष्ठातून अथवा मंदिराच्या परिसरात उपेक्षित अवस्थेत बघावयास मिळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नांदेड जिल्ह्यातील मूर्तिशिल्पे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.