नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

या विषयावर तज्ञ बना.

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. या अभयारण्याचे क्षेत्र सुमारे १००.१२ चौ. कि. मी. एवढे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →