नवोदित साधकांसाठी पातंजल योगसूत्रे (पुस्तक)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नवोदित साधकांसाठी पातंजल योगसूत्रे- योग तत्त्वज्ञानाच्या पायाभूत संकल्पनांचा सुलभ उलगडा होईल असे हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या योग अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, योगसूत्रांचा अभ्यास करण्याची इच्छा असणारे सर्व साधक, अभ्यासक यांना हे पुस्तक उपयुक्त आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →