नवरंग (पक्षी)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नवरंग (पक्षी)

नवरंग (मराठी, हिंदी) म्हणजे भारतीय पिटा (इंग्रजी : Indian Pitta), (शास्त्रीय नाव : Pitta brachyura brachyura). या पक्षाची अन्य मराठी नावे बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी आहेत.



कन्नड नावे :पित्त, नेल्गुप्प म्हणतात.

गुजराती नावे : नवरंग, हरियो

तेलुगू नावे : पालान्की पितट, पोन्नगी

संस्कृत नावे : पद्मापुष्प, पिकाद्द, भारत पद्मापुष्प

हिंदी नावे : चरचरी, नवरंग, नोरंग, रुगेल

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →