चिरक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चिरक

चिरक (शास्त्रीय नाव: Saxicoloides fulicatus, सॅक्सीकोलॉईडस फुलीकॅटस ; इंग्लिश: Indian Robin, इंडियन रॉबिन) हा जल्पकाद्य पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याची लांबी साधारणपणे १७ सेंमी असते. याची मराठी भाषेतील इतर नावे चीरक, काळोखी, खोबड्या चोर, कोळशी, लहान सुई हे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →