नवजीवन इंडिया (वृत्तपत्र)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नवजीवन इंडिया हे एक हिंदी दैनिक वृत्तपत्र आहे. हे महात्मा गांधी यांनी प्रकाशित करणे सुरू केले. १ नोव्हेंबर, १९४७ पासून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही संस्था हे दैनिक प्रकाशित करीत आहे. १ ऑक्टोबर, २०१६ पासून नवजीवनचे आंतरजालावर प्रकाशन होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →