नळिया वायुसेना तळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नळिया वायुसेना तळ भारताच्या गुजरात राज्यातील नळिया येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.

येथे भारतीय वायुसेनेच्या ४५ तसेच १०१ क्रमांकाच्या स्क्वॉड्रन तळ ठोकून आहेत. या स्क्वॉड्रनांमध्ये मिग-२१ विमाने शामील असून येथून अगदी जवळ असलेल्या पाकिस्तानबरोबरच्या सीमेचे ते रक्षण करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →