तंजावूर वायुसेना तळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

तंजावूर वायुसेना तळ

तंजावर वायुसेना तळ भारताच्या तामिळनाडू राज्यातील तंजावर येथे असलेला विमानतळ आहे.

भारतीय वायुसेनेची २२२वी स्क्वॉड्रन येथे ठाण मांडून आहे. सुखॉई एसयू-३० एमके प्रकारची विमाने चालविणारी ही स्क्वॉड्रन तमिळनाडूमध्ये ठाणे असलेली पहिली स्क्वॉड्रन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →