नरहरी सीताराम झिरवळ हे एक महाराष्ट्रातील राजकारणी आहेत, जे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष व विधानसभेचे कार्यकारी-अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.
ते महाराष्ट्रातील दिंडोरी येथून महाराष्ट्र विधानसभेचे ३ वेळचे सदस्य आहेत.
2025पासुन हिंगोली जिल्हाचे पालकमंत्री आहेत.
आमदार
२००९-२०१४,
२०१९–२०२४,
२०२४-आतापर्यंत.
नरहरी झिरवळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.