नमस्ते टॉवर ३१० मी (१,०१७ फूट) आहे मुंबई येथील एक गगनचुंबी इमारतीचा मोठा प्रकल्प आहे. ६३ मजल्यांची आणि मिश्र-वापराची ही एक गगनचुंबी इमारत असेल, ज्यामध्ये ३८० खोल्यांचे W हॉटेल, कार्यालय आणि किरकोळ जागा असेल. इमारतीची रचना ॲटकिन्स, दुबई यांनी केली आहे. याची रचना नमस्ते अभिवादनासारखी आहे : हॉटेलचे दोन विभग हाताने अभिवादन केल्यासारखे एकमेकांना जोडलेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नमस्ते टॉवर
थोडक्यात पण महत्त्वाचे.