नभोनाट्य हा आकाशवाणीसाठी लिहिलेल्या नाटकाचा एक प्रकार आहे. नभोनाट्यातून गंभीर, विनोदी, मनोरंजनात्मक, सामाजिक प्रबोधनपर विषय मांडले जातात. विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, शं.ना. नवरे यासारख्या अनेकांनी नभोनाट्ये लिहिलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नभोनाट्य
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.