नथुराम अहिरवार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नथुराम अहिरवार ( १ जुलै १९२३- ५ डिसेंबर २०१३) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९६७ आणि १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील टिकमगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →