नथाली डेशी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नथाली डेशी

नथाली डेशी (फ्रेंच: Nathalie Dechy; २१ फेब्रुवारी १९७९) ही एक निवृत्त फ्रेंच टेनिसपटू आहे. डेशीने व्हेरा झ्वोनारेवासोबत २००६ यू.एस. ओपनमधील महिला दुहेरी, दिनारा साफिनासोबत २००७ यू.एस. ओपनमधील महिला दुहेरी तसेच अँडी रामसोबत २००७ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी ही तीन ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →