ध्वनी भानुशाली (जन्म २२ मार्च १९९८) एक भारतीय पॉप गायिका आणि अभिनेत्री आहे. मुंबईत जन्मलेल्या, तिने २०१९ मध्ये तिच्या "वास्ते" या गाण्याने लोकप्रियता मिळवली ज्याला यूट्यूबवर १.७ अब्जावधीच्या पुढे व्ह्यूज मिळाले. तिने २०१७ मध्ये बद्रीनाथ की दुल्हनिया मधील "हमसफर" हे गाणे गाऊन तिच्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेलकम टू न्यू यॉर्क चित्रपटातील "इश्तेहार" हे गाणे तिने गायले. त्याच वर्षी तिने गुरू रंधावा सोबत "इशारे तेरे" गायले आणि सत्यमेव जयते चित्रपटामधील "दिलबर" या गाऊन त्वरित हिट झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ध्वनी भानुशाली
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.