धायरी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

धायरी पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.

या गावाबद्दल धायरी, सोन्याची पायरी असे म्हणतात.

धायरी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. धायरी गावाचे नाव धायरेश्वर महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बांधलेल्या डीएसके विश्व या वसाहतीमुळे धायरी गावाचे नाव पुण्यात अधिक परिचयाचे झाले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →