धाकटा पिट

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

धाकटा पिट

विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.

छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१ व इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →